DCS E peek pahani : डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत पीक पाहणी सहाय्यक यांच्या मानधनात वाढ
DCS E peek pahani : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील शेतकरी माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), … Read more