MahaDBT Beneficiary List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण निवड यादी – 01 सप्टेंबर 2025 | पहा तुमची निवड झाली का?
MahaDBT Beneficiary List : शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता वाढीसाठी आणि शेतीतील श्रमकष्ट कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध यंत्रसामग्री व अवजारांचे वितरण केले जाते. महाराष्ट्र शासनाने यासाठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल सुरु केले असून, या पोर्टलद्वारे पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर विविध योजना साठी शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात. … Read more