Posted in

MahaDBT Beneficiary List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी | मार्च 2025

MahaDBT Beneficiary List mahadbtyojna
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Beneficiary List : शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला त्या प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत वेगवेगळे कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

 

परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात चकरा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना (MahaDBT Yojna) हे पोर्टल तयार केले आहे.

 

आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र (CSC Center) किंवा जवळील कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात. (MahaDBT Beneficiary List)

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. (MahaDBT Beneficiary List)

 

महाडीबीटी सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत.

 

 

दिनांक 24 मार्च 2025 रोजी कृषि यांत्रिकीकरणाची सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे. (MahaDBT Beneficiary List)

 

 

ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य)

 

 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे खालील विविध औजारांसाठी सोडत यादी काढण्यात आलेली आहे : (MahaDBT Beneficiary List)

 

 

ट्रॅक्टर ->४ डब्ल्यूडी->०८-३० पीटीओ एचपी

ट्रॅक्टर ->४ डब्ल्यूडी->४१-७० पीटीओ एचपी पेक्षा जास्त

ट्रॅक्टर ->२ डब्ल्यूडी->०८-३० पीटीओ एचपी

ट्रॅक्टर ->२ डब्ल्यूडी->४१-७० पीटीओ एचपी पेक्षा जास्त

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->रिव्हर्सिबल हायड्रॉलिक एमबी नांगर (२ तळाशी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->बटाटा खोदणारा

ट्रॅक्टर ->२ डब्ल्यूडी->३१-४० पीटीओ एचपी पेक्षा जास्त

हाताने चालवता येणारे -> चारा/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चाफ कटर (३ फुटांपेक्षा जास्त)

हाताने चालवलेले -> वनस्पती संरक्षण उपकरणे-> सौरऊर्जेवर चालणारे नॅपसॅक स्प्रेअर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->रोटाव्हेटर ->रोटाव्हेटर ६ फूट

मॅन्युअल ऑपरेटेड ->डिब्लर ->डिब्लर

पॉवर टिलर->८ बीएचपी आणि त्याहून अधिक

स्वयं-चालित यंत्रसामग्री->वनस्पती संरक्षण उपकरणे->स्व-चालित उच्च ग्राउंड क्लिअरन्स स्प्रेअर्स (बूम प्रकार)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर बसवलेले चालवलेले स्प्रेअर (बूम प्रकार)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->रोटाव्हेटर ->रोटाव्हेटर ५ फूट

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->आंतरमशागत यंत्रे->पॉवर वीडर (५ बीएचपी पेक्षा जास्त चालणारे इंजिन)

हाताने चालवले जाणारे ->वनस्पती संरक्षण उपकरणे->हस्ते स्प्रेअर: नॅपसॅक/फूट/बॅटरी चालवले जाणारे स्प्रेअर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल (७ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चाराळ/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर)->मोवर श्रेडर (सर्व उद्देश/सर्व पिके) (कापूस श्रेडर) (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल (९ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर बसवलेले चालवलेले स्प्रेअर (बूम प्रकार)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चाफ कटर (३-५ एचपी दरम्यान इंजिन/इलेक्ट्रिक मोटर आणि पॉवर टिलर आणि ३५ बीएचपी पेक्षा कमी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवले जाणारे)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कल्टीवेटर ->कल्टीवेटर

ट्रॅक्टर ->४ डब्ल्यूडी->३१-४० पीटीओ एचपी पेक्षा जास्त

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->रिव्हर्सिबल हायड्रॉलिक एमबी नांगर (३ तळाशी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->४ टन/एचआर क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेचे मल्टी क्रॉप थ्रेशर्स (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->चाराळ/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चाफ कटर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३ बीएचपीपेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर २० बीएचपीपेक्षा कमी)

मॅन्युअल ऑपरेटेड ->सीड ड्रिल->सीड कम फर्टिल ड्रिल

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर बसवलेले चालवलेले स्प्रेअर (हवाई वाहक/सहाय्यक)

हाताने चालवता येणारे ->वनस्पती संरक्षण उपकरणे->पॉवर्ड नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर (१६ लिटरपेक्षा जास्त क्षमता): (>१.०० एचपी इंजिन)

हाताने चालवता येणारी -> आंतरमशागत यंत्रे-> आंतररो कम आंतररो वीडर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर बसवलेले चालवलेले स्प्रेअर (हवाई वाहक/सहाय्यक)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->बियाण्यांसाठी ड्रिल (७ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर)->श्रेडर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->रिव्हर्सिबल हायड्रॉलिक एमबी नांगर (२ तळाशी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->रोटाव्हेटर ->रोटाव्हेटर ५ फूट

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर-> उलट करता येणारा मेकॅनिकल एमबी नांगर (२ तळाशी)

पॉवर टिलर->८ बीएचपी आणि ११ बीएचपी पर्यंत->पॉवर टिलर->पॉवर टिलर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->आंतरमशागत यंत्रे->इंटर रो कम इंट्रा रो वीडर (पीटीओ ऑपरेटेड)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->चाराळ/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->फ्लेल हार्वेस्टर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३ बीएचपीपेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर २० बीएचपीपेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->चाराळ/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->ब्रश कटर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३ बीएचपीपेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर २० बीएचपीपेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->ऊसाचे थ्रेश कटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->मल्टी क्रॉप थ्रेशर्स (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३-५ बीएचपी दरम्यान / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर बसवलेले चालवलेले स्प्रेअर (बूम प्रकार)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->ऊस रॅटून मॅनेजर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->नांगर->छिन्नी नांगर (MahaDBT Beneficiary List)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->न्यूमॅटिक / इतर प्लांटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल (१५ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर-> उलट करता येणारा मेकॅनिकल एमबी नांगर (२ तळाशी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->वाहतूक उपकरणे

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->रोटाव्हेटर ->४ फूट उंचीपर्यंत रोटाव्हेटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->कल्टीवेटर ->कल्टीवेटर

बागायती यंत्रसामग्री आणि उपकरणे->स्वयं-चालित बागायती यंत्रसामग्री->साखळी सॉ/व्हील बॅरो/आंबा ग्रेडर/प्लँटर आणि बागायती पिकांसाठी इतर योग्य स्वयं-चालित यंत्रसामग्री आणि उपकरणे

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->रिज फरो प्लांटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->हे रेक

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->वाहतूक उपकरणे-> ट्रॅक्टरसाठी अरुंद मागचा रिम (एक जोडी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->बियाण्यांसाठीची कवायत->बियाण्यांसाठीची कवायत /बियाण्यांसह खतांसाठीची कवायत (५ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->डिस्क नांगर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->हॅरो->हॅरो (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->रिजर->रिजर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->रोटाव्हेटर ->रोटाव्हेटर ७ फूट

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल (११ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->अ‍ॅक्वा फर्टी बियाणे ड्रिल (९ टायन्स आणि त्याहून अधिक)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->रोटाव्हेटर ->रोटाव्हेटर ८ फूट

स्वयं-चालित यंत्रसामग्री->जमीन विकास उपकरणे ->पोस्ट होल डिगर/ऑगर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->ट्रॅक्टरने काढलेले पीक कापणी यंत्र

हाताने चालवलेले -> कापणी यंत्रे-> कापणीचे साधन (कायदा)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे (कापणी करणारे)->पीक कापणी करणारे

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->पॅडी थ्रेशर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->फ्युरो ओपनर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल (१३ टायन्स)

प्रक्रिया युनिट ->मिनी राईस मिल->१.० टीपीएच पेक्षा जास्त क्षमता (MahaDBT Beneficiary List)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->स्व-चालित बागायती यंत्रसामग्री-> छाटणी, अंकुर, जाळी, कातरणे इत्यादींसाठी वीज-चालित बागायती अवजारे.

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->४ टन/तास क्षमतेपर्यंतचा थ्रेशर (इंजिन / ५ बीएचपी पेक्षा कमी इलेक्ट्रिक मोटर / पॉवर टिलर / ३५ बीएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->मक्याचे शेलर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चाराळ/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चाफ कटर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->४ टन/एचआर क्षमतेपर्यंतचे मल्टी क्रॉप थ्रेशर्स (इंजिन / ५ बीएचपी पेक्षा कमी इलेक्ट्रिक मोटर / पॉवर टिलर / ३५ बीएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर)

मॅन्युअल ऑपरेटेड ->सीड ड्रिल->ड्रम सीडर (४ ओळींपेक्षा जास्त) (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->मल्चिंग उपकरणे->स्ट्रॉ मल्चर- माउंटेड प्रकार ६ फूट

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->वाहतूक उपकरणे->रेक (लहान क्षमता)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->४ टन/तास क्षमतेपेक्षा जास्त थ्रेशर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे -> बियाणे कवायत-> ड्रम सीडर (४ ओळींपेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->कंबाइन हार्वेस्टरवर चालणारे ट्रॅक्टर (ट्रॅक्टरशिवाय)

प्रक्रिया युनिट ->मिनी राईस मिल->क्षमता – ०.५ टीपीएच पर्यंत

हाताने चालवता येणारे -> चारा/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चाफ कटर (३ फूटांपर्यंत)

प्रक्रिया युनिट ->बाजरीची गिरणी->क्षमता – ४० – ६० किलो

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->डिस्क नांगर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->थ्रेशर्स->मक्याचे शेलर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३ बीएचपीपेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर २० बीएचपीपेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->हॅरो->हॅरो

जनावरांसाठी वापरले जाणारे -> चारा/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चाफ कटर (३ फुटांपेक्षा जास्त)

स्वयं-चालित यंत्रसामग्री-> आंतरमशागत यंत्रे->पॉवर वीडर (५ बीएचपी पेक्षा जास्त चालणारे इंजिन)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->अ‍ॅक्वा फर्टी सीड ड्रिल (९ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री-> २०-३५ बीएचपी पेक्षा जास्त-> चारा / गवत आणि पेंढा / अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर / श्रेडर)-> ब्रश कटर (इंजिन / ३-५ बीएचपी दरम्यान इलेक्ट्रिक मोटर / पॉवर टिलर / ३५ बीएचपी पेक्षा कमी ट्रॅक्टर)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर्स->स्व-चालित तांदूळ ट्रान्सप्लांटर (४-८ ओळींपेक्षा जास्त) रायडिंग प्रकारासह

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे -> डिब्बलर -> डिब्बलर (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->बटाटा प्लांटर (स्वयंचलित)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे (कापणी करणारे)->तांदूळ प्रत्यारोपण यंत्र राइडिंग प्रकार (४ ओळी)

प्राण्यांवर चालणारे ->बियाण्यांसाठी ड्रिल->बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर चालणारे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपीपेक्षा जास्त->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर चालणारे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चार कापणी यंत्र (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

प्राण्यांवर चालणारे ->थ्रेशर->थ्रेशर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->आंतरमशागत यंत्रे->पॉवर वीडर (२ बीएचपी पेक्षा कमी क्षमतेचे इंजिन)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->कंबाइन हार्वेस्टर (स्वयं-चालित)

हाताने चालवले जाणारे ->वनस्पती संरक्षण उपकरणे->पॉवर्ड नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर (क्षमता १२-१६ लिटर): (> ०.७५ ते १.०० एचपी इंजिन) (MahaDBT Beneficiary List)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे (कापणी करणारे)->पीक कापणी यंत्र आणि बाईंडर (३ चाके)

हाताने चालवले जाणारे ->वनस्पती संरक्षण उपकरणे->पॉवर्ड नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर (क्षमता ८-१२ लिटर): (<०.७५ एचपी इंजिन)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->ऊस कटर/स्ट्रिपर प्लांटर (५ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->मल्चिंग उपकरणे->प्लास्टिक मल्च लेइंग मशीन

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->आंतरमशागत यंत्रे->पॉवर वीडर (२ बीएचपीपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->फ्युरो ओपनर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->ऊस कटर/स्ट्रिपर प्लांटर (५ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री-> २०-३५ बीएचपी पेक्षा जास्त-> थ्रेशर्स-> भात थ्रेशर (इंजिन / ३-५ बीएचपी दरम्यान इलेक्ट्रिक मोटर / पॉवर टिलर / ३५ बीएचपी पेक्षा कमी ट्रॅक्टर)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->कलित प्लेट प्लांटर आणि शेपर अटॅचमेंटसह वाढवलेला बेड प्लांटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->स्टबल शेव्हर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->सीड ड्रिल->हॅपी/टर्बो सीडर (१० टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->आंतरमशागत यंत्रे->गवत तण काढणारे यंत्र

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->वाहतूक उपकरणे->इनफिल्डर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->हॅरो->हॅरो

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->हॅरो->पॉवर हॅरो

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे -> बियाणे कवायत-> ड्रम सीडर (४ ओळींपेक्षा जास्त)

प्राण्यांवर चालणारे ->हॅरो->हॅरो (MahaDBT Beneficiary List)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर्स->स्व-चालित तांदूळ ट्रान्सप्लांटर वॉक बॅक प्रकार (४ ओळी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->थ्रेशर्स->मल्टी क्रॉप थ्रेशर्स (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३ बीएचपीपेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर २० बीएचपीपेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->बियाण्यांसाठी ड्रिल->स्ट्रिप टिल ड्रिल (५ टिन)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->शून्य बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल (९ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->रिजर->रिजर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->पेंढा कापणारा

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->स्टबल शेव्हर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->कापणी यंत्रे->कापणी करणारा आणि बांधणारा

मॅन्युअल ऑपरेटेड ->प्लांट प्रोटेक्शन उपकरणे->पॉवर्ड नॅपसॅक मिस्ट ब्लोअर स्प्रेअर कम्फ डस्टर (>१.०० एचपी इंजिन)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे (कापणी करणारे)->पीक कापणी यंत्र आणि बाईंडर (४ चाके)

स्वयं-चालित यंत्रसामग्री-> आंतरमशागत यंत्रे->पॉवर वीडर (२ बीएचपी पेक्षा जास्त क्षमतेचे इंजिन)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->बॅकहो

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->लेव्हलर ब्लेड

प्रोसेसिंग युनिट ->मिनी डाळ मिल (इलेक्ट्रिक मोटर)->क्षमता ८० – १२० किलो

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->एमबी नांगर (सिंगल बॉटम)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->पुडलिंग उपकरणे->पिंजऱ्याचे चाक

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->वनस्पती संरक्षण उपकरणे->ट्रॅक्टरवर चालणारे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->कंबाइन हार्वेस्टर (ट्रॅक्टरवर चालणारा, १० फूट कटर बार पर्यंत)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->मल्चिंग उपकरणे->स्ट्रॉ मल्चर माउंटेड प्रकार ५ फूट

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर-> उलट करता येणारा यांत्रिक नांगर (३ तळाशी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->थ्रेशर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३-५ बीएचपी दरम्यान / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री-> २०-३५ बीएचपी पेक्षा जास्त-> चारा / गवत आणि पेंढा / अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर / श्रेडर)-> कापणी यंत्र (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३-५ बीएचपी दरम्यान / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा कमी)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी लागणारी कवायत->शून्य ते बियाणे कवायत (९ टाईन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->आंतरमशागत यंत्रे->खत स्प्रेडर (पीटीओ चालवलेले)

पॉवर टिलर->११ बीएचपी पेक्षा जास्त->पॉवर टिलर->पॉवर टिलर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->नांगर->डिस्क नांगर

स्वयं-चालित यंत्रसामग्री-> आंतरमशागत यंत्रे->पॉवर वीडर (२ बीएचपीपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->मल्टी क्रॉप प्लांटर (९ टायन्स आणि त्याहून अधिक)

मॅन्युअल ऑपरेटेड ->सीड ड्रिल->ड्रम सीडर (४ ओळींपेक्षा कमी)

प्राण्यांवर चालणारा ->रिजर->रिजर (MahaDBT Beneficiary List)

प्रक्रिया युनिट ->मिनी डाळ गिरणी->१०० किलो/तास आणि त्याहून अधिक

मॅन्युअल ऑपरेटेड ->सीड ड्रिल->मॅन्युअल फर्टिलायझर स्प्रेडर/ब्रॉडकास्टर

प्रक्रिया युनिट -> गुरांचे शेण संग्राहक->गुरांचे शेण संग्राहक

स्वयं-चालित यंत्रसामग्री-> आंतरमशागत यंत्रे-> स्वयं-चालित टूलबार (प्रकारानुसार स्वार)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे (कापणी करणारे)->अरेका नट क्लाइंबर हार्वेस्टर

प्रक्रिया युनिट -> मॉड्यूलर कांदा साठवण रचना (१ ते ५ टन क्षमता)-> मॉड्यूलर कांदा साठवण रचना (१ ते ५ टन क्षमता)

स्वयंचालित यंत्रसामग्री-> आंतरमशागत यंत्रे->इलेक्ट्रिक टिलर/वीडर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->क्रस्ट ब्रेकर

स्वयं-चालित यंत्रसामग्री-> आंतरमशागत यंत्रे->ब्रश कटर

स्वयं-चालित यंत्रसामग्री->स्व-चालित इलेक्ट्रिक कृषी टूल बार->स्व-चालित इलेक्ट्रिक कृषी टूल बार

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->जमीन विकास उपकरणे ->पोस्ट होल डिगर/ऑगर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->कल्टीवेटर ->कल्टीवेटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->नांगर->एमबी नांगर (सिंगल बॉटम)

प्रक्रिया युनिट ->दुहेरी टप्प्यातील बाजरी काढण्यासाठी वापरण्यात येणारे साधन ->दुहेरी टप्प्यातील बाजरी काढण्यासाठी वापरण्यात येणारे साधन

जनावरांसाठी वापरले जाणारे -> चारा/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->चाफ कटर (३ फूटांपर्यंत)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->रेझ्ड बेड प्लांटर (बीबीएफ प्लांटर)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->एमबी नांगर (सिंगल बॉटम)

प्रोसेसिंग युनिट ->पापड/चिप्स बनवण्याचे यंत्र->पापड/चिप्स बनवण्याचे यंत्र (MahaDBT Beneficiary List)

हाताने चालवलेले ->प्लांटर->भात लागवड करणारे

हाताने चालवलेले -> कापणी यंत्रे-> विणण्याचा पंखा (MahaDBT Beneficiary List)

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->लिफ्ट आणि कन्व्हेयर्स->क्षमता -२ टीपीएच आणि त्याहून अधिक टीपीएच

“प्रक्रिया युनिट -> फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑइल मिल/एक्सपेलर (सर्व प्रकारच्या बागायती/अन्नधान्य/तेलबिया पिकांसाठी)-> फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑइल मिल/एक्सपेलर (सर्व प्रकारच्या बागायती/अन्न

धान्य/तेलबिया पिकांसाठी)”

प्राण्यांवर चालणारे -> आंतरमशागत यंत्रे->गवत तण काढणारे यंत्र

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे ->बियाण्यांचे कवायत->बियाण्यांवर प्रक्रिया करणारे ड्रम

प्रक्रिया युनिट ->सौर संचालित टप्प्यात बदल साहित्यावर आधारित फळे/भाजीपाला विक्री पुशकार्ट->सौर संचालित टप्प्यात बदल साहित्यावर आधारित फळे/भाजीपाला विक्री पुशकार्ट

प्रक्रिया युनिट ->मिनी डाळ गिरणी->५० किलो/तास पेक्षा जास्त आणि १०० किलो/तास पेक्षा कमी

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे (कापणी करणारे)->स्वयं-चालित मका कापणी यंत्र

प्रक्रिया युनिट ->मिनी डाळ गिरणी->५० किलो/तास पर्यंत

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->मल्टी क्रॉप प्लांटर (५ टायन्स)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->मलचर-ट्रेल्ड (कॉम्बो प्रकार)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->आंतरमशागत यंत्रे->इंटर रो कम इंट्रा रो वीडर

प्राण्यांवर चालणारी -> आंतरमशागत यंत्रे->कोनोवीडर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपीपेक्षा कमी->थ्रेशर्स->पॅडी थ्रेशर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ३ बीएचपीपेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर २० बीएचपीपेक्षा कमी)

प्राण्यांवर चालणारा ->शेती करणारा ->शेती करणारा

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे (कापणी करणारे)->मका कंबाईन हार्वेस्टर (MahaDBT Beneficiary List)

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->डेस्टोनर->क्षमता – १ टीपीएच ते २ टीपीएच कमी

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर->एमबी नांगर (सिंगल बॉटम रिव्हर्सिबल)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->कापसाचे देठ श्रेडर

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->डेस्टोनर->क्षमता – १ टीपीएच पेक्षा कमी

प्रोसेसिंग युनिट ->टोफू/व्हेगन पनीर प्लांट->टोफू/व्हेगन पनीर प्लांट

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->बॅग सीलिंग, बॅग भरणे, पॅकेजिंग, वजन मोजण्याचे प्रमाण->क्षमता ५ टीपीएच

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे ->नांगर->एमबी नांगर/वेज नांगर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->स्टबल शेव्हर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->रोटाव्हेटर ->रोटाव्हेटर १० फूट

मॅन्युअल ऑपरेटेड ->प्लँटर->प्लँटर

हाताने चालवलेले -> आंतरमशागत यंत्रे->कोनोवीडर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चाराळ/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->फ्लेल हार्वेस्टर (इंजिन / इलेक्ट्रिक मोटर ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)

प्राण्यांवर चालणारा ->नांगर->डिस्क नांगर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->पुडलिंग उपकरणे->पिंजऱ्याचे चाक

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->बॅग सीलिंग, बॅग भरणे, पॅकेजिंग, वजन मोजण्याचे प्रमाण->क्षमता – १ टीपीएच

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री-> २०-३५ बीएचपी पेक्षा जास्त-> चारा/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर)->मोवर श्रेडर (सर्व उद्देश/सर्व पिके) (कापूस श्रेडर) (इंजिन / ३-५ बीएचपी दरम्यान इलेक्ट्रिक मोटर / पॉवर टिलर / ३५ बीएचपी पेक्षा कमी ट्रॅक्टर)

बागायती यंत्रसामग्री आणि उपकरणे->स्वयं-चालित बागायती यंत्रसामग्री-> छाटणी, कळी, जाळी, कातरणे इत्यादींसाठी वीज-चालित बागायती अवजारे. (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->बंड फॉर्मर

हाताने चालवलेले ->भात लागवडीसाठी पुडलर आणि उपकरणे->भात लागवड यंत्र

हाताने चालवलेले ->इतर यंत्रसामग्री->पालापाचोळा घालण्याचे यंत्र (हस्ते/प्राण्यांनी काढलेले)

प्रोसेसिंग युनिट ->ऑटोमॅटिक वाडी बनवण्याचे यंत्र->ऑटोमॅटिक वाडी बनवण्याचे यंत्र

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->रोटाव्हेटर ->रोटाव्हेटर ९ फूट

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->पीक कापणी करणारा आणि बांधणारा (ट्रॅक्टर काढलेला)

प्रक्रिया युनिट ->बाजरीची गिरणी->क्षमता – १०० किलो/तास आणि त्याहून अधिक (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->झिरो टिल मल्टी-क्रॉप प्लांटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->मल्चिंग उपकरणे->प्लास्टिक मल्च लेइंग मशीन

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->मल्चिंग उपकरणे->प्लास्टिक मल्च लेइंग मशीन

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->ग्राउंड नट खोदणारा

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->पुडलिंग उपकरणे->पिंजऱ्याचे चाक

मॅन्युअल ऑपरेटेड ->सीड ड्रिल->सीड प्रोटेक्शन ड्रम

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->लेसर लँड लेव्हलर

प्राण्यांवर चालणारी ->हाताची साधने->फलोत्पादनाची हाताची साधने (MahaDBT Beneficiary List)

प्रक्रिया युनिट ->रस बनवण्यासाठी उसाची साल काढण्याची उपकरणे->रस बनवण्यासाठी उसाची साल काढण्याची उपकरणे

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->कलित प्लेट प्लांटर आणि शेपर अटॅचमेंटसह वाढवलेला बेड प्लांटर. (५-७ टायन्स) (बीबीएफ प्लांटर)

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->विशिष्ट गुरुत्वाकर्षण विभाजक->क्षमता – १ टीपीएच पेक्षा कमी

प्रक्रिया युनिट ->मिनी राईस मिल->क्षमता – ०.५ टीपीएच ते १.० टीपीएच पेक्षा जास्त

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->हॅरो->पॉवर हॅरो

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->रिज फरो प्लांटर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->कसावा प्लांटर (९ टायन्स)

प्राण्यांवर चालणारे ->भात लागवडीसाठी गांडूळ आणि उपकरणे->भात रोपवाटिका वाढवण्यासाठी उपकरणे

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे ->जमीन विकास उपकरणे ->सतल करणारे /प्लँकर

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे ->प्लांटर->भात लागवड करणारा (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->पोस्ट होल डिगर/ऑगर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->आंतरमशागत यंत्रे->तण कापण्याचे यंत्र

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->बियाण्यांसाठी ड्रिल->शून्य बियाण्यांसह खतांसाठी ड्रिल (१३ टायन्स)

जनावरांवर चालणारी -> आंतरमशागत यंत्रे-> आंतररोपीय कम आंतररोपीय विडर

प्राण्यांवर चालणारे ->इतर यंत्रसामग्री->स्पायरल ग्रेडर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रे->२० बीएचपी पेक्षा कमी->कापणी यंत्रे->कांदा कापणी यंत्र

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->थ्रेशर्स->मक्याचे शेलर (इंजिन / ३-५ बीएचपी दरम्यान इलेक्ट्रिक मोटर / पॉवर टिलर / ३५ बीएचपी पेक्षा कमी ट्रॅक्टर)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->बॅलर (गोल) (प्रति गाठी १४ किलोपेक्षा कमी)

स्वयं-चालित यंत्रसामग्री->कापणी यंत्रे->खोदकाम (हळद/आले) (MahaDBT Beneficiary List)

प्राण्यांद्वारे चालवले जाणारे -> बियाणे कवायत-> तांदूळ गहू बियाणे यंत्र (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->न्यूमॅटिक प्लांटर

हाताने चालवलेले -> कापणी यंत्रे->ग्राउंड नट पॉड स्ट्रिपर (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->प्लांटर आणि ट्रान्सप्लांटर->रेझ्ड बेड प्लांटर (बीबीएफ प्लांटर)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->क्रस्ट ब्रेकर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->जमीन विकास उपकरणे ->दगड संग्राहक

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->एअर स्क्रीन क्लीनर->क्षमता -२ टीपीएच आणि त्याहून अधिक टीपीएच

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->कंबाइन हार्वेस्टर (ट्रॅक प्रकार, ६ फुटांपेक्षा जास्त कटर बार)

प्रक्रिया युनिट ->बाजरी गिरणी->क्षमता – ६०- १०० किलो (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२०-३५ बीएचपी पेक्षा जास्त->पुडलिंग उपकरणे->रोटोपडलर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->चार/गवत आणि पेंढा/अवशेष व्यवस्थापन उपकरणे (कटर/श्रेडर्स)->स्ट्रॉ चॉपर

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->२० बीएचपी पेक्षा कमी->रिजर->रिजर (MahaDBT Beneficiary List)

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->बॅग सीलिंग, बॅग भरणे, पॅकेजिंग, वजन मोजण्याचे प्रमाण->क्षमता – २ टीपीएच

प्राण्यांवर चालणारे -> कापणी यंत्रे->ग्राउंड नट पॉड स्ट्रिपर

हाताने चालवलेले ->वनस्पती संरक्षण उपकरणे->सौर कीटक सापळा

हाताने चालवलेले -> कापणी यंत्रे->मक्याचे शेलर (MahaDBT Beneficiary List)

स्वयं-चालित यंत्रसामग्री-> इतर यंत्रसामग्री-> पालापाचोळा घालण्याचे यंत्र

कापणीनंतरचे तंत्रज्ञान->विशिष्ट गुरुत्वाकर्षण विभाजक->क्षमता – १ टीपीएच ते २ टीपीएच कमी

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->मल्चिंग उपकरणे->स्ट्रॉ मल्चर- कॉम्बो प्रकार

हाताने चालवलेले ->बियाणे ड्रिल->तांदूळ गहू बियाणे यंत्र (MahaDBT Beneficiary List)

हाताने चालवलेले ->वनस्पती संरक्षण उपकरणे->केळीसाठी स्यूडोस्टेम इंजेक्टर

हाताने चालवलेले -> कापणी यंत्रे->खोदकाम (हळद/आले)

प्राण्यांवर चालणारे ->भात लागवडीसाठी पुडलर आणि उपकरणे->पुडलर

प्राण्यांवर चालणारे ->थ्रेशर्स->मका शेलर्स (MahaDBT Beneficiary List)

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->कापणी यंत्रे->हार्व्हर्टर-चॉपर-कलेक्टर ट्रॅक्टर बसवलेले (ट्रॅक्टरसह) एकत्र करा

ट्रॅक्टर / पॉवर टिलरवर चालणारी यंत्रसामग्री->३५ बीएचपी पेक्षा जास्त->नांगर-> उलट करता येणारा हायड्रॉलिक नांगर (४ तळ)

 

 

जिल्हा निहाय सोडत यादी डाऊनलोड करण्यासाठी आपला जिल्हा निवडावा : (MahaDBT Beneficiary List)

 

 

जिल्हा : अकोला

जिल्हा : अमरावती

जिल्हा : अहमदनगर

जिल्हा : धाराशीव

जिल्हा : छत्रपती संभाजीनगर

जिल्हा : कोल्हापूर

जिल्हा : गडचिरोली

जिल्हा : गोंदिया

जिल्हा : चंद्रपूर

जिल्हा : जळगाव

जिल्हा : जालना

जिल्हा : ठाणे

जिल्हा : धुळे

जिल्हा : नंदुरबार

जिल्हा : नागपूर

जिल्हा : नांदेड

जिल्हा : नाशिक

जिल्हा : परभणी

जिल्हा : पालघर

जिल्हा : पुणे

जिल्हा : बीड

जिल्हा : बुलढाणा

जिल्हा : भंडारा

जिल्हा : यवतमाळ

जिल्हा : रत्नागिरी

जिल्हा : रायगड

जिल्हा : लातूर

जिल्हा : वर्धा

जिल्हा : वाशिम

जिल्हा : सांगली

जिल्हा : सातारा

जिल्हा : सिंधुदुर्ग

जिल्हा : सोलापूर

जिल्हा : हिंगोली