Namo Drone Didi Yojana : नमो ड्रोन दीदी योजना द्वारे मिळणार 8 लाख रुपये अनुदान
Namo Drone Didi Yojana : राज्यातील शेतकर्यांना पिकांच्या फवारणी करिता येणारी प्रमुख अडचण म्हणजे मजूर उपलब्ध असणे. तर, शेतामधील मजूर टंचाई वरती मात करण्यासाठी शेती मध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. तर, यामध्येच आता शेतकर्यांना पिकांची फवारणी करण्यासाठी ड्रोन चा वापर करण्यात येत आहे. यामुळे, शेतकर्यांच्या शेतावरती अगदी कमी वेळेत फवारणी करणे शक्य झाले … Read more