Posted in

saatbara ferfar online : शेतजमिनी 11 प्रकारच्या फेरफार नोंदी ऑनलाइन घरबसल्या करण्याची सुविधा उपलब्ध

saatbara ferfar online
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

saatbara ferfar online : जिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकपण कार्यक्रमांतर्गत शेतकरी व नागरिकांसाठी शेतजमिनी संदर्भातील एकूण 11 प्रकारच्या फेरफार नोंदी ह्या आता ऑनलाइन घरबसल्या करण्याची सुविधा ई-हक्क प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

या प्रणालीद्वारे नागरिक व शेतकऱ्यांना शेतजमिनीचे फेरफार नोंदी करणे सुलभ होणार असून ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. saatbara ferfar online

 

नागरिक व शेतकऱ्यांना सेवांसाठी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रे सादर करावी लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा आणि त्यांना कालमर्यादेत नोंदी उपलब्ध होण्यासाठी शासनाने ई-हक्क प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीद्वारे विविध प्रकारच्या 11 प्रकारची फेरफार नोंदीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 

नागरिक व शेतकऱ्यांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या संकेतस्थळावर जाऊन प्रथम आपली नोंदणी करावी लागते. संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे तेथे नोंदणी केल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड टाकून विहित माहिती भरावी आणि त्यानंतर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. saatbara ferfar online

 

राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या सातबारा होल्डिंग saatbara ferfar online आहेत त्यामध्ये विविध काही बदल करावयाचे असतील तर ते बदल म्हणजेच फेरफार करण्यासाठी त्यांना त्यांच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करून फेरफार करता येऊ शकत होते.

 

परंतु आता राज्य शासनाने या फेरफार नोंदी ऑनलाईन  saatbara ferfar online घरबसल्या करण्याची सुविधा राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. आता राज्यातील शेतकरी हे शेत जमिनी संदर्भातील एकूण 11 प्रकारच्या फेरफार नोंदी या ऑनलाइन घरबसल्या करू शकतील अशी सुविधा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

 

तर आता राज्यातील शेतकरी हे शासनाच्या ई हक्क प्रणालीवर इक्रार नोंदी तसेच सातबारावर बोजा चढविणे तहान खत तसेच सातबारा वरील मोजा कमी करणे त्यानंतर सातबारा वरती वारसांची नोंद करणे तसेच सातबारावर मृत शेतकऱ्यांची नाव कमी करणे तसेच इतर नोंद नोंदी कमी करणे तसेच सातबारा वरती विश्वस्तांची नाव बदलली तसेच खातेदारांची माहिती भरणे अशा विविध अकरा प्रकारच्या नोंदी या आता राज्यातील शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.

ई-हक्क प्रणालीवर ई-करार नोंदी,

बोजा चढविणे/गहाणखत,

बोजा कमी करणे,

वारस नोंद,

मृतांचे नाव कमी करणे,

नोंद कमी करणे,

विश्वस्तांचे नाव बदलणे,

खातेदाराची माहिती भरणे,

हस्तलिखित व संगणकीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्ती करणे व मृत कुळाची वारस नोंद

अशा विविध प्रकारच्या 11 फेरफार सुविधा शेतकऱ्यांना करता येतील. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांचे कार्यालयास संपर्क साधावा. saatbara ferfar online